Maharashtra Forest Recruitment 2019, maharashtra forest department recruitment 2019, maharashtra forest department recruitment, forest department recruitment 2019, mahaforest recruitment 2019.

संक्षिप्त तपशील - वन विभागातील वनरक्षकाची ( गट क ) पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०३ फेब्रुवारी २०१९  पर्यंत आहे.
महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षकाची एकूण ९०० जागांसाठी भरती