Here we will look at detailed information about Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Preliminary Examination 2019. MPSC Subordinate Pre Exam 2019, MPSC Group B Exam Pre 2019, Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Preliminary Examination 2019, mpsc

संक्षिप्त तपशील - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २९ जानेवारी २०१९ पर्यंत आहे.
MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ जाहीर