Dy Director of Health Services Akola Recruitment 2019, Clerk Recruitment 2019, Health Jobs, Akola District Recruitment 2019, Mahapariksha Portal.
Dy Director of Health Services Akola Recruitment 2019, Clerk Recruitment 2019, Health Jobs, Akola District Recruitment 2019, Mahapariksha Portal. 

 अकोला आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती

संक्षिप्त तपशील - 
कार्यक्रम प्रमुख/उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९ पर्यंत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. 

 पदाचे नाव, एकूण जागा व एकूण वेतन 

पदाचे नाव - गृहवस्रपाल 
एकूण जागा - ७ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु. 

पदाचे नाव - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - २० 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु. 

पदाचे नाव - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - ९ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४००० रु., ग्रेड पे - ४२०० रु.  

पदाचे नाव - प्रयोगशाळा सहायक 

एकूण जागा - ८ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २००० रु. 

पदाचे नाव - क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - १९ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 

पदाचे नाव - रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - ८ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 

पदाचे नाव - रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - ३ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु. 

पदाचे नाव - औषध निर्माण अधिकारी 

एकूण जागा - ३० 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २८०० रु. 

पदाचे नाव - आहारतज्ज्ञ 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४३०० रु. 

पदाचे नाव - इसीजी तंत्रज्ञ 

एकूण जागा - ७ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.  

पदाचे नाव - दंत यांत्रिकी 

एकूण जागा - ५ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २००० रु. 

पदाचे नाव - डायलिसीस तंत्रज्ञ 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु. 

पदाचे नाव - अधिपरिचारिका 

एकूण जागा - १९१ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु. 

पदाचे नाव - अधिपरिचारिका 

एकूण जागा - १९१ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.

पदाचे नाव - दूरध्वनीचालक 

एकूण जागा - ५ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २००० रु. 

पदाचे नाव - वाहन चालक 

एकूण जागा - १३ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु. 

पदाचे नाव - शिंपी 

एकूण जागा - १ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु. 

पदाचे नाव - सुतार 

एकूण जागा - १ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु. 

पदाचे नाव - वार्डन 

एकूण जागा - ४ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २८०० रु. 

पदाचे नाव - अभिलेखापाल 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु. 

पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक 

एकूण जागा - २५ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु. 

पदाचे नाव - वीजतंत्री 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.  

पदाचे नाव - वरिष्ठ लिपिक 

एकूण जागा - १७ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २४०० रु. 


शैक्षणिक पात्रता - 

सर्व पदांसाठीची शैक्षणिक पात्रता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


वयोमर्यादा - 

सर्वसाधारण - १८ ते ३८ वर्षे 
मागासवर्गीय - ४३ वर्षे 
अपंग / प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त - ४५ वर्षे 
खेळाडू - ४३ वर्षे 


इतर पात्रता - 

उमेदवारांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक 


परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - ५०० रु. 
राखीव प्रवर्ग - ३०० रु. 

 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  २६ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९
ऑनलाईन पद्धतीने चलन करण्याचा शेवटचा दिनांक  १८ मार्च २०१९
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक Coming Soon
परीक्षेचा दिनांक Coming Soon

 

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा. Coming Soon