Dy Director of Health Services Aurangabad Recruitment 2019, Aurangabad Aarogya Vibhag Bharti 2019, Health Department Latest Recruitment 2019, Health Department Recruitment, Group C Health Department Recruitment, Health Services Recruitment in Aurangabad.
Dy Director of Health Services Aurangabad Recruitment 2019, Aurangabad Aarogya Vibhag Bharti 2019, Health Department Latest Recruitment 2019, Health Department Recruitment, Group C Health Department Recruitment, Health Services Recruitment in Aurangabad.

औरंगाबाद मध्ये आरोग्य विभागांतर्गत गट क पदांची भरती 

संक्षिप्त तपशील - 
उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.
Mahapariksha Portal Are Invited online Application Form for the Various Post in Dy Director Health Services Aurangabad. Those Candidates Are Interested in the Following Recruitment and Completed the All Eligibility Criteria Can Read the Full Notification and Apply Online.

 पदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक अर्हता

पदाचे नाव - गृहवस्रपाल 
एकूण जागा - ३ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - भांडार नि वस्रपाल 

एकूण जागा - ५ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - १२ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - ४ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - प्रयोगशाळा सहायक 

एकूण जागा - ३ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - ३० 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - ४ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 

एकूण जागा - १ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - औषध निर्माण अधिकारी 

एकूण जागा - २१ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - आहारतज्ज्ञ 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - इसीजी तंत्रज्ञ

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - दंत यांत्रिकी 

एकूण जागा - १ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - दंत आरोग्यक 

एकूण जागा - ३ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - अधिपरिचारिका 

एकूण जागा - ९३ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - अधिपरिचारिका 

एकूण जागा - ९२ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - दूरध्वनीचालक 

एकूण जागा - ५ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - वाहन चालक 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - शिंपी 

एकूण जागा - ३ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - नळकारागीर 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सुतार 

एकूण जागा - २ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 

पदाचे नाव - अभिलेखापाल 

एकूण जागा - ५ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - वीजतंत्री 

एकूण जागा - ४ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - वरिष्ठ लिपिक 

एकूण जागा - ११ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता

महत्वाची सूचना - वरील पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. इतर पात्रता - 

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 


वयोमर्यादा -

सर्वसाधारण - किमान १८ ते कमाल ३८ वर्षे 
मागासवर्गीय - ४३ वर्षे 
अपंग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त - ४५ वर्षे 
खेळाडू - ४३ 


परीक्षा शुल्क 

खुला प्रवर्ग - ५०० रु. 
राखीव प्रवर्ग - ३०० रु. 


 Official Website - www.mahapariksha.gov.in

 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  २६ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९
ऑनलाईन पद्धतीने चलन करण्याचा शेवटचा दिनांक  १८ मार्च २०१९
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक Coming Soon
परीक्षेचा दिनांक Coming Soon

 

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा.  Coming Soon
सर्व जाहिराती वाचा. Click Here