District Malaria Office Ahmednagar Recruitment 2019, Aarogy Sevak Bharti 2019, Ahmednagar Aarogy Sevak Recruitment, Arogya sevak bharti, Jilha Hivtap Adhikari Bharti Ahmednagar 2019.
District Malaria Office Ahmednagar Recruitment 2019, Aarogy Sevak Bharti 2019, Ahmednagar Aarogy Sevak Recruitment, Arogya sevak bharti, Jilha Hivtap Adhikari Bharti Ahmednagar 2019.

 अहमदनगर आरोग्य विभागात विविध पदांच्या जागांसाठी भरती

संक्षिप्त तपशील - 
जिल्हा हिवताप अधिकारी, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील गट क पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९ आहे. 

Online Application Invited from Mahapariksha Portal for Various post in District Malaria Office Ahmednagar. The candidate who Interested below post read carefully official notification before Apply Online. The Last Date of Apply Online is 18 March 2019. 

 पदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक पात्रता 

पदाचे नाव - बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) (५० टक्के) (पेसा आदिसुचीत पदे)
एकूण जागा - ७ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २४०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
  • विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 
  • राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक. 

पदाचे नाव - बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) (५० टक्के) (नॉन पेसा आदिसुचीत पदे)
एकूण जागा - ४६ 
वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २४०० रु. 
शैक्षणिक पात्रता -
  • विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 
  • राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक.

पदाचे नाव - बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) (४० टक्के) (पेसा आदीसूचित पदे) 
एकूण जागा - ३ 
वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २४०० रु. 
शैक्षणिक पात्रता -
  • विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

पदाचे नाव - बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) (४० टक्के) (नॉन पेसा आदिसुचीत पदे)
एकूण जागा - ४२ 
वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २४०० रु. 
शैक्षणिक पात्रता -
  • विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा -

सर्वसाधारण - किमान १८ ते कमाल ३८ वर्षे 
मागासवर्गीय - ४३ वर्षे 
अपंग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त - ४५ वर्षे 
खेळाडू - ४३ 

परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - ५०० रु. 
राखीव प्रवर्ग - ३०० रु. 

Official Website - www.mahapariksha.gov.in

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  २६ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९
ऑनलाईन पद्धतीने चलन करण्याचा शेवटचा दिनांक  १८ मार्च २०१९
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक Coming Soon
परीक्षेचा दिनांक Coming Soon

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा.  Coming Soon