दुय्यम निरीक्षक गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्र. २ प्रवेशपत्र जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ४ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्र. २ दुय्यम निरीक्षक या पदाची प्रवेशपत्रे उमेदवारांच्या Log In मध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.