संक्षिप्त तपशील - व्यवस्थापकीय संचालक फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र(एफ.डी.सी.एम. लिमिटेड) नागपूर यांच्या अधिपत्याखालील विविध विभागातील लिपिक टंकलेखक या संवर्गातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २४ डिसेंबर २०१८ आहे.
फॉरेस्ट डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती