IBPS मार्फत विविध पदांच्या १५९९ जागांसाठी भरती

पदांचा संक्षिप्त तपशील - IBPS (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) मार्फत विविध पदांच्या एकूण १५९९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ आहे.
IBPS मार्फत विविध पदांच्या जागांसाठी भरती