महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दिनांक ०८ जुलै २०१८ रोजी घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०१८ या परीक्षेचा निकाल जाहीर
.
mpsc-abhiyantriki-pre-exam-resultमहत्वपूर्ण सूचना -

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा ( मुख्य ) परीक्षा २०१८ हि शनिवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा हि रविवार दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येणार.

निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.