महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (विद्युत) मुख्य परीक्षा २०१८ साठी महत्वपूर्ण सूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (विद्युत) मुख्य परीक्षा २०१८ या परीक्षेकरिता उमेदवारांना Scientific Non-Programmable Calculator वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महत्वपूर्ण सूचना - उमेदवारांना Programmable Calculator वापरण्याची परवानगी नाही.