Civil Judge [Junior Division] Judicial Magistrate [First Class] Competitive Examination, MPSC Civil Judge [Junior Division] Judicial Magistrate [First Class] Competitive Examination, MPSC Judge Recruitment 2019, MPSC Latest Recruitment, Latest Recruitment in Maharashtra Public Service Commission.
Civil Judge [Junior Division] Judicial Magistrate [First Class] Competitive Examination, MPSC Civil Judge [Junior Division] Judicial Magistrate [First Class] Competitive Examination, MPSC Judge Recruitment 2019, MPSC Latest Recruitment, Latest Recruitment in Maharashtra Public Service Commission.

MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०१९ आयोजित

संक्षिप्त तपशील
      महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग संवर्गातील १९० पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 📆 २१ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. 
अर्ज करण्यापूर्वी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. 

✒ Short Information

      Online Applications are invited for recruitment of 190 posts of Civil Judge [Junior Division] Judicial Magistrate [First Class] by the Maharashtra Public Service Commission. Those Candidates who are Completed the following Eligibility Criteria must read the original advertisement and Apply Online.

📰 जाहिरात क्र./Advertisement No - 02/2019

👮 पदाचे नाव/Name of the Post - 
          दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग 
          (Civil Judge [Junior Division] Judicial Magistrate [First Class])
एकूण जागा/Total Post - 190
🎒 शैक्षणिक पात्रता/ Educational Qualification - 
          वकील,ॲटर्नी किंवा अधिवक्ता यांचेकरिता - विधी शाखेतील पदवी, ३ वर्षे अनुभव. 
          नवीन विधी  पदवीधर - विधी शाखेतील पदवी, किमान ३ वर्षे अनुभव आवश्यक.  
          मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

⌛ वयोमर्यादा/Age Limit -
          वकील,ॲटर्नी किंवा अधिवक्ता यांचेकरिता - किमान 21 ते कमाल 35 वर्षे 
          नवीन विधी  पदवीधर - किमान 21 ते कमाल 25 वर्षे 
          🔊 मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये 05 वर्षे सवलत आहे. 

👉 परीक्षेचे टप्पे/Exam Pattern - 
  1.           पूर्व परीक्षा (Pre) - 100 गुण 
  2.           मुख्य परीक्षा (Mains) - 200 गुण 
  3.           मुलाखत (Interview) - 50 गुण 

परीक्षा शुल्क/Exam Fees - 
अराखीव राखीव
374 Rs 274 Rs

👉 Official Website - www.mpsc.gov.in

🏢 नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

💰 वेतन श्रेणी/Pay Scale27,700 रु. ते 44,770 अधिक भत्ते.
    👉 महत्वपूर्ण सूचना - शासनाच्या धोरणानुसार वेतनश्रेणी मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

۩ पूर्व परीक्षा केंद्रे/Exam Centre - औरंगाबाद, मुंबई, नागपूर. 

📆 महत्वाचे दिनांक/Important Dates -
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक चलन करण्याचा शेवटचा दिनांक
01 फेब्रुवारी 2019 21 फेब्रुवारी 2019 21 फेब्रुवारी 2019
Exam Date
07 एप्रिल 2019

🌐 महत्वाचे लिंक्स/Important Links - 
Apply Online View Notification Official Website
Click Here Click Here Click Here


👇👇👇 नवनवीन जाहिरातींच्या माहितीसाठी व Daily Update साठी वेळोवेळी www.freenmk.com🌐 किंवा www.freenmk.in🌐 या वेबसाइटला भेट द्या.