महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१८ उत्तरतालिका प्रसिध्द

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१८ या परीक्षेच्या चारही संचाची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे.

उत्तरतालिका Download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
mpsc-forest-service-mains-exam-answerkey