Inspector Certified School and Institute Examination - Hall ticket, Inspector Certified School And Institute Group B Hall ticket.

संक्षिप्त तपशील - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २३ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे गट ब चाळणी परीक्षा २०१८ करिता उमेदवारांची प्रवेशपत्रे त्यांच्या Log in ला उपलब्ध करून दिली असून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Link वर Click करा.
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था चाळणी परीक्षा - प्रवेशपत्र जाहीर