महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २६ ऑगस्ट २०१८ रोजी घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब मुख्य परीक्षेचा पेपर क्र. १ - मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.