महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे २०१९ मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

mpsc timetable 2019स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) वर्ष २०१९ मधील आयोगाच्या अखत्यारीतील सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.