Here are we show information about msrtc recruitment 2019,msrtc recruitment,msrtc,msrtc bharti 2019,msrtc driver recruitment 2019,msrtc bharti,msrtc mega bharti 2019,msrtc vacancy 2019,msrtc driver bharti 2019,msrtc recruitment jahirat,msrtc recruitment 2019 jahirat,msrtc conductor bharti 2019,recruitment,msrtc bus driver salary,msrtc recruitment 2018,recruitment 2019,msrtc recruitment 2018-19,msrtc 2019,msrtc recruitment 2018-2019.
Here are we show information about msrtc recruitment 2019,msrtc recruitment,msrtc,msrtc bharti 2019,msrtc driver recruitment 2019,msrtc bharti,msrtc mega bharti 2019,msrtc vacancy 2019,msrtc driver bharti 2019,msrtc recruitment jahirat,msrtc recruitment 2019 jahirat,msrtc conductor bharti 2019,recruitment,msrtc bus driver salary,msrtc recruitment 2018,recruitment 2019,msrtc recruitment 2018-19,msrtc 2019,msrtc recruitment 2018-2019.

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये अधिकारी पदांची भरती

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १९ मार्च २०१९ पर्यंत आहे. 
Online Application Invited by Maharashtra State Road Transport Corporation for Various Post. The candidate who interested below post read carefully official notification before Online Apply. The Last Date for Apply Online is 19 March 2019.


 पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता व एकूण वेतन 

वर्ग १ ची पदे 
पदाचे नाव – यंत्र अभियंता 
एकूण जागा – ११ 
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही अभियांत्रिकी शाखेची पदवी व मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्यवसाय व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी (MBA)
एकूण वेतन – १७४०० – ५६७९३ रु.

वर्ग २ ची पदे 

पदाचे नाव – विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(वाहतूक)
एकूण जागा – ८ 
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, निवड झालेनंतर अवजड वाहन चालविण्याचा परवाना २ वर्षात प्राप्त करावा लागेल.
एकूण वेतन – ८८८० रु. ते ४८५७५ रु.

पदाचे नाव – उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक(वरिष्ठ) यांत्रिक 

एकूण जागा – १२ 
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मेकनिकल शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी, निवड झालेनंतर अवजड वाहन चालविण्याचा परवाना २ वर्षात प्राप्त करावा लागेल.
एकूण वेतन – ८८८० ते ११९३९ रु.

पदाचे नाव – लेखा अधिकारी 

एकूण जागा – २ 
शैक्षणिक पात्रता – अडव्हांस अकौंटंन्सी या प्रमुख विषयासहित मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी + पदव्युत्तर पदवी. (कोणत्याही शाखेतील), शासकीय किंवा ख्यातनाम व्यवसाय संस्थेतील लेख परीक्षेचा पर्यवेक्षक म्हणून किमान ५ वर्षे अनुभव. 
एकूण वेतन – १४८८० रु. ते ४८५७५ रु.

पदाचे नाव – भांडार अधिकारी 

एकूण जागा – २ 
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मटेरियल या शाखेतील प्रथम श्रेणीची पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पद्वुत्तर पदवी.
एकूण वेतन – ८८८० ते ४८५७५ रु. 

पदाचे नाव – विभागीय वाहतूक अधीक्षक/आगार व्यवस्थापक (वाहतूक)

एकूण जागा – १२ 
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी, निवड झालेनंतर अवजड वाहन चालविण्याचा परवाना २ वर्षात प्राप्त करावा लागेल.
एकूण वेतन – ८८८० ते ११९३९ रु.

पदाचे नाव – सहायक यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (यांत्रिक)

एकूण जागा – ९ 
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मेकनिकल शाखेतील पदवी, निवड झालेनंतर अवजड वाहन चालविण्याचा परवाना २ वर्षात प्राप्त करावा लागेल.
एकूण वेतन – ७७५० ते ४२३४३ रु.

पदाचे नाव – सहायक/विभागीय लेखा अधिकारी 

एकूण जागा – २ 
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी.
एकूण वेतन – ७७५० ते ४२३४३ रु. 

पदाचे नाव - विभागीय सांख्यिकीय अधिकारी

एकूण जागा – ७ 
शैक्षणिक पात्रता –विज्ञान शाखेतील (Statistics या मुख्य विषयासह) पदव्युत्तर पदवी.
एकूण वेतन – ७७५० ते ४२३४३ रु.


 वयोमर्यादा

सर्वसाधारण - १८ ते ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी -  ०५ वर्षे शिथिलक्षम
खात्याच्या उमेदवारांसाठी - कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे


 इतर पात्रता 
मराठी वाचता, लिहिता व बोलता आले पाहिजे.
सर्व पदांसाठी MSCIT प्रमाणपत्र आवश्यक. 

परीक्षा शुल्क – 

खुला प्रवर्ग – १००० रु. 
मागासवर्गीय – ५०० रु.

Official Website – www.msrtcexam.in

 अभ्यासक्रम 

 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  २१ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १९ मार्च २०१९
ऑनलाईन चलन करण्याचा शेवटचा दिनांक  १९ मार्च २०१९
संगणकीय चलनाद्वारे चलन करण्याचा शेवटचा दिनांक  २० मार्च २०१९
अर्जामध्ये दुरुस्तीचा कालावधी २५ मार्च २०१९ ते २८ मार्च २०१९ पर्यत

 

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा.  Download Hall Ticket