msrtc recruitment 2018-19, msrtc.gov.in recruitment 2018-19, msrtc conductor Bharti 2018-19, msrtc vacancy in conductor,conductor Bharti 2018 Maharashtra, st mahamandal bharti 2018-19,  st mahamandal driver Bharti 2018, msrtc conductor Bharti 2019.
msrtc recruitment 2018-19, msrtc.gov.in recruitment 2018-19,

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये चालक तथा वाहक पदांची भरती.


संक्षिप्त तपशील - 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील चालक तथा वाहक पदाकरिता अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

     An application is being made online by candidates appearing for the Driver and Conductor for the Maharashtra State Transport Corporation and the last date for application for online mode is 15 February 2019. Please Read Carefully the original advertisement before applying for the eligible candidates.


 

पदाचे नाव

 

एकूण जागा

 

शैक्षणिक पात्रता

चालक तथा वाहक ३६०६
  • उमेदवार किमान १० वी (SSC) उत्तीर्ण असावा.
  • मराठी भाषा वाचता व लिहिता येणे आवश्यक.
  • प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना व PSV Badge बिल्ला आवश्यक.
  • महिला उमेदवारांकरिता अवजड वाहन चालविण्याचा परवाना किंवा एक वर्ष कालावधी पूर्ण केलेला हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा वैध परवाना. 

विभागवार जागा

विभागाचे नाव एकूण जागा  
अहमदनगर विभाग ५६ जागा
सातारा विभाग ५१४ जागा
सांगली विभाग ७६१ जागा
कोल्हापूर विभाग ३८३ जागा
नागपूर विभाग ८६५ जागा
चंदपूर विभाग १७० जागा
भंडारा विभाग ४०७ जागा
गडचिरोली विभाग १८२ जागा
वर्धा विभाग २६८ जागा


अनुभव - 

पुरुष उमेदवारांकरिता -
अवजड वाहन चालविण्याचा अनुभव किमान ०१ वर्ष

शारीरिक पात्रता - 

पुरुष - उंची किमान १६० सेमी व कमाल १८० सेमी 
महिला - उंची किमान १५३ सेमी व कमाल १८० सेमी
दृष्टी - ६x६ (विना चष्मा)

 

वयोमर्यादा

सर्वसाधारण  किमान २४ व कमाल ३८ वर्षे 
इमाव ५ वर्षे शिथिलक्षम
अजा ५ वर्षे शिथिलक्षम
अज ५ वर्षे शिथिलक्षम
महिला -
माजी सैनिक -
पीडब्लूडी -


परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - ६०० रु. 
मागासवर्गीय - ३०० रु.

अभ्यासक्रम 

मराठी २५ गुण 
इंग्रजी २५ गुण 
सामान्य ज्ञान २५ गुण 
अंकगणित २५ गुण 
एकूण = १०० गुण

 Official Website - msrtc.gov.in


 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  ०८ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १५ फेब्रुवारी २०१९
ऑनलाईन पद्धतीने चलन करण्याचा शेवटचा दिनांक  १५ फेब्रुवारी २०१९
ऑफलाईन पद्धतीने चलन भरण्याचा शेवटचा दिनांक  १८ फेब्रुवारी २०१९
अर्जात बदल करण्याचा दिनांक (One Time) १९ फेब्रुवारी २०१९ 

 

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा.  Download Hall Ticket