Application Invited for the various post in Nagpur Municipal Corporation. Nagpur mahanagar palika recruitment 2019 in various post, Mahanagarpalika recruitment in Nagpur 2019, Nagpur Mahanagarpalika Bharti 2018, nagpur municipal corporation recruitment 2018,nagpur municipal corporation.
Application Invited for the various post in Nagpur Municipal Corporation. Nagpur mahanagar palika recruitment 2019 in various post, Mahanagarpalika recruitment in Nagpur 2019, Nagpur Mahanagarpalika Bharti 2018, nagpur municipal corporation recruitment 2018,nagpur municipal corporation.

 नागपूर महानगरपालिकेमध्ये अभियांत्रिकी पदांच्या विविध जागांसाठी भरती 

संक्षिप्त तपशील -
जाहिरात क्र. ८१६/ज.स./२०१९ 
नागपूर महानगरपालिकेमध्ये तांत्रिक पदांच्या कंत्राटी तत्वावर विविध जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ ते २२ फेब्रुवारी २०१९ पर्यत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत ग्राउंड फ्लोअर, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे नोंदणी करावी.


 पदाचे नाव, एकूण जागा व इतर माहिती 

पदाचे नाव - स्थापत्य अभियंता (पदवीधारक) 
एकूण जागा - १२ 
एकूण वेतन - ३०००० 
वयोमर्यादा - ३८ वर्षे 
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त तंत्र निकेतनची सिव्हील इंजिनीअर मधील डिग्री 

पदाचे नाव - स्थापत्य अभियंता (पदविका धारक) 

एकूण जागा - १२ 
एकूण वेतन - २००००
वयोमर्यादा - ३८ वर्षे 
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त तंत्र निकेतनची सिव्हील इंजिनीअर मधील डिप्लोमा (पदविका) 

पदाचे नाव - स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (आयटीआय धारक) 

एकूण जागा - ६० 
एकूण वेतन - १५००० रु. 
वयोमर्यादा - ३८ वर्षे 
शैक्षणिक पात्रता - १० वी पास व आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

महत्वपूर्ण टीप - वरील सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट आहे. परीक्षा शुल्क 

खुला प्रवर्ग - ३०० रु. 
मागासवर्गीय - १५० रु.

नोकरीचे ठिकाण - नागपूर

 Official Website - www.nmcnagpur.gov.in


 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  २१ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २२ फेब्रुवारी २०१९


 नोंदणी करण्याचा पत्ता - ग्राउंड फ्लोअर, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.


 

Important Links

 अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
सर्व नवीन जाहिराती पहा.  Download Hall Ticket