Application Invited for various post in NHM Yavatmal, nhm recruitment 2019, nhm recruitment, nhm recruitment 2018, national health mission (nhm) recruitment 2019, national health mission recruitment 2018. 

 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळमध्ये विविध पदांची भरती 

संक्षिप्त तपशील - 
यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज व्यक्तीशः किंवा पोस्टाने सादर करण्याचा शेवटचा दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५.४५ वा. पर्यत आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

 पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणीक अर्हता व एकूण वेतन 

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी 
एकूण पदसंख्या - १ 
शैक्षणिक अर्हता - MBBS कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक 
एकूण वेतन - ३०००० रु. प्रती माह 

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी आयु (आयुष) 

एकूण पदसंख्या - ३ 
शैक्षणिक अर्हता - BAMS कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक 
एकूण वेतन - १४००० रु. प्रति माह

पदाचे नाव - लेखापाल 

एकूण पदसंख्या - १ 
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम उत्तीर्ण, MSCIT, Tally कोर्स उत्तीर्ण 
एकूण वेतन - ९६०० रु. 

पदाचे नाव - स्टाफ नर्स 

एकूण जागा - ४ 
शैक्षणिक पात्रता - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल प्राप्त नर्सिंग कोर्स 
एकूण वेतन - १०००० रु. 

पदाचे नाव - अधिपरिचारिका 

एकूण जागा - ६ 
शैक्षणिक पात्रता - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल प्राप्त नर्सिंग कोर्स
एकूण वेतन - ८००० रु. 

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता 

एकूण जागा - २ 
शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा / पदवीधर (स्थापत्य)
एकूण वेतन - १८००० रु.

पदाचे नाव - तालुका सिकलसेल सहायक 

एकूण जागा - ४ 
शैक्षणिक पात्रता - BSW/MSW कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक, MSCIT कोर्स, २ वर्षे अनुभव 
एकूण वेतन - ७००० रु. 

पदाचे नाव -पोषण समुपदेशक

एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता - एसएससी/बीएससी फूड & न्युट्रीशन. 
एकूण वेतन - १८००० रु. 

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी 

एकूण जागा - ६ 
शैक्षणिक पात्रता - MBBS किंवा BAMS चे प्रमाणपत्र आवश्यक 
एकूण वेतन - १५००० ते १८००० रु. 

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी (स्त्री)

एकूण जागा - ५ 
शैक्षणिक पात्रता - MBBS किंवा BAMS चे प्रमाणपत्र आवश्यक
एकूण वेतन - १५००० ते १८००० रु. 

पदाचे नाव - कार्यक्रम सहायक 

एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० शप्रमि. टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक, MSCIT 
एकूण वेतन - ९६०० रु. 

पदाचे नाव - दंत वैद्यकीय अधिकारी 

एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता - BDS प्रमाणपत्र आवश्यक 
एकूण वेतन - २५००० रु. 

पदाचे नाव - सिकलसेल 

एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता - MSW कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक, MSCIT कोर्स, २ वर्षे अनुभव 
एकूण वेतन - १२५०० रु. 

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी 

एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता - MBBS किंवा इतर तत्सम शिक्षण आवश्यक 
एकूण वेतन - ४०००० रु.  

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी (NUHM)

एकूण जागा - २  
शैक्षणिक पात्रता - MBBS किंवा इतर तत्सम शिक्षण आवश्यक 
एकूण वेतन - ४५००० रु. 

पदाचे नाव - स्टाफ नर्स 

एकूण जागा - ६ 
शैक्षणिक पात्रता - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल प्राप्त नर्सिंग कोर्स
एकूण वेतन - १२००० रु. 

पदाचे नाव - जिल्हा समन्वयक 

एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता - MBA किंवा इतर समकक्ष अर्हता, १ वर्ष अनुभव आवश्यक 
एकूण वेतन - २२००० रु.    


 

महत्वाचे दिनांक

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २३ फेब्रुवारी २०१९

 अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यालय, यवतमाळ.


 

Important Links

 अर्ज करा.  Apply Now
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website