संक्षिप्त तपशील - ऱाष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा रुग्णालय येथे विविध जागा