Online Application invited for a various post in Punjab National Bank. pnb recruitment 2019,pnb bank recruitment 2019, pnb bank manager recruitment 2019,Punjab national bank recruitment 2019,pnb recruitment, pnb bank recruitment.
Online Application invited by the Candidates for various post in Punjab National Bank. pnb recruitment 2019,pnb bank recruitment 2019,  pnb bank manager recruitment 2019,Punjab national bank recruitment 2019,pnb recruitment,pnb bank recruitment.

 पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या ३२५ जागांसाठी भरती 

संक्षिप्त तपशील -
पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या  ३२५ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०१९ आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

 पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणीक अर्हता 

पदाचे नाव -सिनियर मैनेजर (क्रेडीट) 
एकूण जागा - ५१ 
शैक्षणीक पात्रता - CA/ICWA/MBA or PGDM(with specialization in Finance) or equivalent post-graduation degree/diploma from any AICTE approved institute. 
अनुभव - किमान ५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर (क्रेडीट) 

एकूण जागा - २६ 
शैक्षणीक पात्रता - CA/ICWA/MBA or PGDM(with specialization in Finance) or equivalent post-graduation degree/diploma from any AICTE approved institute. 
अनुभव - किमान ३ वर्षे 

पदाचे नाव - सिनियर मैनेजर (लॉ) 

एकूण जागा - ५५ 
शैक्षणिक पात्रता - Graduate with a degree in law or law graduate who has passed 05 years integrated course from the university recognized by the Govt. of India.
अनुभव - किमान ७ वर्षे  

पदाचे नाव - मैनेजर (लॉ) 

एकूण जागा - ५५ 
शैक्षणिक अर्हता - Graduate with a degree in law or law graduate who has passed 05 years integrated course from the university recognized by the Govt. of India. 
अनुभव - किमान ३ वर्षे 

पदाचे नाव - मैनेजर (एचआरडी) 

एकूण जागा - १८ 
शैक्षणिक पात्रता - 02 years full time (not through Distance Mode of Education) Post Graduate Degree/Diploma in Personnel Management/ Industrial Relations/HR/ HRD/ HRM/ Labour Law. (In case of multiple specializations, one of the fields of specialization should be in the prescribed stream. In case of Major/Minor specialization; Major specialization should be in the stream prescribed.)
अनुभव - किमान ३ वर्षे  

पदाचे नाव - ऑफिसर (आयटी) 

एकूण जागा - १२० 
शैक्षणिक पात्रता - Full-time course in MCA/B.E./B.Tech Degree in Electronics and Communication/Computer Science/ Computer Science & Engineering/Computer Science & Technology/ Information Technology from a University/Institute recognized by the Govt. Of India or its Regulatory Bodies.
अनुभव - किमान १ वर्षे 

 वयोमर्यादा 

सिनियर मैनेजर (क्रेडीट) - २५ ते ३७ वर्षे
मैनेजर (क्रेडीट) - २५ ते ३५ वर्षे 
सिनियर मैनेजर (लॉ) - २८ ते ३५ वर्षे 
मैनेजर (लॉ) - २५ ते ३२ वर्षे 
मैनेजर (एचआरडी) - २५ ते ३५ वर्षे 
ऑफिसर (आयटी) - २१ ते २८ वर्षे 

वयोमर्यादेमध्ये सूट - 


अजा - ५ वर्षे शिथिलक्षम 
इमाव - ३ वर्षे शिथिलक्षम 
PWD - १० वर्षे शिथिलक्षम 
माजी सैनिक - ५ वर्षे शिथिलक्षम

 परीक्षा शुल्क 

SC/ST/PWD - १०० रु. 
General/OBC - ६०० रु. 
Mode of payment - Debit Card, Credit Card, Net Banking.

 Official Website - www.pnbindia.in

 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  १४ फेब्रुवारी २०१९
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०२ मार्च २०१९
 चलन करण्याचा शेवटचा दिनांक  ०२ मार्च २०१९
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  २४ मार्च २०१९  
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक १४ मार्च २०१९

 

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा.  Download Hall Ticket