राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१८ प्रवेश प्रमाणपत्र जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत शनिवार दिनांक २० ऑक्टोबर २०१८ रोजी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१८ पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या Log in ला उपलब्ध करून दिले आहेत.

प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.