talathi bharti,talathi bharti 2018,mega bharti,talathi bharti 2019,talathi bharti update,mega bharti 2019,talati bharti,talathi bharati,talathi mega bharti,mega bharti update,mega bharti syllabus,talathi mega bharti 2019,maharashtra talathi bharati,police bharti,talathi,mpsc talathi police mega bharti,talathi syllabus,talathi question paper,bharti talathi mega,mega bharti talathi,talathi bharti 2019 marathi.

 तलाठी भरतीसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती

महाराष्ट्र शासनामार्फत आगामी काही दिवसात तलाठी पदांची मेगा भरती आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून महत्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे - 
  1. येणाऱ्या १ मार्चपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 
  2. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २२ मार्च असणार आहे. 
  3. सर्व जिल्ह्यातील जाहिराती या २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहेत. 
  4. परीक्षा हि महापरीक्षा पोर्टल मार्फतच घेण्यात येणार आहे. 

शैक्षणिक पात्रता - 

  • उमेदवार हा पदवीधर असावा. 
  • संगणक साक्षरतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
महत्वपूर्ण टीप - ज्या उमेदवारांकडे संगणक साक्षरतेचे प्रमाणपत्र नाही, त्यांना संगणक साक्षरचे प्रमाणपत्र धारण करण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाची मुदत देण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप - 

मराठी - २५  प्रश्न - ५० गुण 
इंग्रजी - २५ प्रश्न - ५० गुण 
सामान्य ज्ञान - २५ प्रश्न - ५० गुण 
बौद्धिक चाचणी/अंकगणित - २५ प्रश्न - ५० गुण 
एकूण - १०० प्रश्न - २०० गुण 

परीक्षा फीस - 

सर्वसाधारण - ५०० रु. 
मागासवर्गीय उमेदवार - ३५० रु. 

Official Website - www.mahapariksha.gov.in

अतिशय महत्वाचे - मित्रांनो आपल्या वेबसाइटवर तलाठी भरतीच्या सर्व जाहिराती अतिशय जलद पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, त्यामुळे आपण वेळोवेळी आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा Google वर जाऊन नेहमी freenmk.com असे टाईप करून सर्च करा. 

 नवनवीन माहितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल लगेच जॉईन करा. Click Here