Talathi Mega Bharati Recruitment Soon.....

संक्षिप्त तपशील - 
Talathi Mega Bharati, Talathi Mega Bharati 2018-2019, nmk     शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण विभागांमधील प्रत्यक्ष सेवेशी निगडित असणाऱ्या पदांची १०० टक्के पदभरती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामधील काही पदांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. ती पदे खालीलप्रमाणे - 
तलाठी पदांची मेगा भरती लवकरच....