कर सहायक मुख्य परीक्षा - पेपर क्र. २ प्रवेश प्रमाणपत्र जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ च्या कर सहायक पदाच्या पेपर क्र. २ या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिले आहेत

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.