recruitment, Thane Mahanagar Palika recruitment 2019, thane municipal corporation, thane municipal corporation recruitment 2018-19, Thane, Thane Mahanagar Palika Bharti.
recruitment, Thane Mahanagar Palika recruitment 2019, thane municipal corporation, thane municipal corporation recruitment 2018-19, Thane, Thane Mahanagar Palika Bharti.

 ठाणे महानगरपालिकेत परिचारिका करार पद्धतीची १६ पदे


संक्षिप्त तपशील - 

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील परिचारिका या संवर्गातील पदे करार पद्धतीने भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे येथे दि. २२ फेब्रुवारी २०१९ २८ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०.०० वा. थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे - 

 

पदाचे नाव

 

एकूण जागा

 

शैक्षणिक पात्रता

परिचारिका १६
  • १२ वी उत्तीर्ण
  • जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

एकूण मानधन
-  रु. २०००० 


 

वयोमर्यादा

सर्वसाधारण किमान १८ व कमाल ३८ वर्षे
इमाव ५ वर्षे शिथिलक्षम
अजा ५ वर्षे शिथिलक्षम
अज ५ वर्षे शिथिलक्षम
महिला -
माजी सैनिक -
पीडब्लूडी -

 मुलाखतीचा दिनांक - २२ फेब्रुवारी २०१९ २८ फेब्रुवारी २०१९ 

स्थळ - 

सार्वजनिक आरोग्य विभाग, 
ठाणे महानगरपालिका भवन, 
चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, 
ठाणे


 मुलाखतीचा दिनांक - २२ फेब्रुवारी २०१९ २८ फेब्रुवारी २०१९ सकाळी १०.०० वा. 

 

Important Links

जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
अर्ज डाऊनलोड करा.  Download Form