Ahmednagar Jilha Parishad Bharti 2019 - Mahapariksha Portal Are Invited Online Application form for the various post in Ahmednagar Jilha Parishad. Those Candidates are interested in the following Recruitment and Completed all Eligibility Criteria can Read the Full Notification and then Apply Online. The Application Start Date is 26 March 2019 and the Last Date of Apply Online is 16 April 2019. The Place of Employment will be in All Ahmednagar District.
Ahmednagar Jilha Parishad Bharti 2019
Ahmednagar Jilha Parishad Bharti 2019

Ahmednagar Jilha Parishad Bharti 2019 - अहमदनगर जिल्हा परिषद भरती २०१९

संक्षिप्त तपशील – 
                   महापरीक्षा पोर्टलमार्फत अहमदनगर जिल्हापरिषदमधील विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १६ एप्रिल २०१९ पर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व वेबसाईटवर येणारा लोड लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज दाखल करावा.

Name of Post, Total Vacancy & Educational Qualification

पदाचे नाव - औषधनिर्माता
एकूण जागा - १३ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रताकृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.  

पदाचे नाव - 
आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी उमेदवार

एकूण जागा - ११८  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - आरोग्य सेवक (पुरुष)
एकूण जागा - ८२   
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - आरोग्य सेवक (महिला)
एकूण जागा - ३२९ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - अंगणवाडी पर्यवेक्षिका
एकूण जागा - ८    
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - विस्तार अधिकारी (कृषी)
एकूण जागा - २   
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ग्रामपंचायत
एकूण जागा - १   
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - विस्तार अधिकारी (सांख्यिकी)महिला व बालकल्याण
एकूण जागा - २   
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण जागा - ३   
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - कंत्राटी ग्रामसेवक 
एकूण जागा - ६५   
एकूण वेतन - ६००० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
एकूण जागा - ४८   
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - वरिष्ठ सहायक (लिपिक)
एकूण जागा - ११   
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - वरिष्ठ सहायक (लेखा)
एकूण जागा - १२    
एकूण वेतन - ५२००  ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

पदाचे नाव - कनिष्ट लेखाधिकारी
एकूण जागा - ४    
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

 Age Limit

Category  Minimum
Maximum
General 18 38
OBC 18 43
SC / ST 18 43
Project Affected /Earthquake Affected 18 45
Sports Person 18 43
Ex Armyman 18 45
PWD 18 45

Official Website - www.mahapariksha.gov.in

Application Fees

   General       500 Rs  
   OBC      250 Rs  
   SC / ST       250 Rs  
   Women      ------  
   Sports Person      ------  
   Ex Armyman      Nill   
   PWD      ------

Job Location-All Ahmednagar District

 Important Dates

Online Application Start Date  26 March 2019 
Online Application Last Date 16 April 2019
Online Payment Last Date  16 March 2019
Date of Admit Card Available Coming Soon
Exam Date Coming Soon

 Important Links

Apply Online

View Notification

Connect With Us

Follow Us On Instagram


How to Apply 

A)  If you decide to apply, consider the following important things.
B)  You should have a look at the original advertisement before applying.
C)  After carefully reading the advertisement, You first visit www.mahapariksha.gov.in Website or click on the link given above.
D)  If you are visiting this website for the first time, you must first register.
E)  Log in when the registration is complete.
F)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information".
G)  Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.
H)  Now Pay your Examination Fees. 
(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card)
I)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.
J)  The Application start Date is 26th March 2019 and the Last Date of Apply Online is 16th April 2019.
K)  Considering the difficulties facing the candidates, the candidates should fill in the form at the appropriate time.

स्पर्धा परीक्षेच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. Visit us Daily for Latest Updates.