Mahapariksha Portal Are Invited online Application form for the various post in Commissionerate of Animal Husbandry, Pune. Those Candidates are interested in the following Recruitment and Completed all Eligibility Criteria can Read the Full Notification and then Apply Online.
Mahapariksha Portal Are Invited online Application form for the various post in Commissionerate of Animal Husbandry, Pune. Those Candidates are interested in the following Recruitment and Completed all Eligibility Criteria can Read the Full Notification and then Apply Online.

 पशुसंवर्धन  आयुक्तालय, पुणे येथे पशुधन पर्यवेक्षक व परिचर पदांची भरती

संक्षिप्त तपशील - 
महापरीक्षा पोर्टल मार्फत पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट क व गट ड संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २४ मार्च २०१९ पर्यत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

 पदाचे नाव व एकूण जागा 

पदाचे नाव - पशुधन पर्यवेक्षक 
एकूण जागा - १४९ 

पदाचे नाव - परिचर 

एकूण जागा - 
  • पुणे विभाग - १४३ 
  • मुंबई विभाग - ६७ 
  • नाशिक विभाग - ९३ 
  • औरंगाबाद विभाग - ८७ 
  • लातूर विभाग - २२ 
  • अमरावती विभाग - ६९ 
  • नागपूर विभाग - ९९ 

Official Website - www.ahd.maharashtra.gov.in

महत्वपूर्ण सूचना - वरील पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, मार्गदर्शक सूचना, परीक्षेचे स्वरूप व इतर माहिती उपलब्ध झाल्यावर सविस्तरपणे दिली जाईल. त्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइट ला भेट द्या.


 

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक ०४ मार्च २०१९ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २४ मार्च २०१९
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

 

Important Links

ऑनलाईन अर्ज करा.  Apply Online
जाहिरात पहा. View Advertisements
अधिकृत वेबसाईट Official Website
प्रवेशपत्र डाऊनलोड करा. Coming Soon