Beed ZP Bharti 2019, Maharashtra ZP Bharti 2019, Beed Zilha Parishad Recruitment 2019, nmk - Mahapariksha Portal Are Invited Online Application for Various post in Beed ZP. Those Candidates are interested in the following Recruitment and Completed all Eligibility Criteria can Read the Full Notification Carefully and then Apply Online.

The Application Start Date is 01st March 2019 and the last date of Apply Online is 22nd March 2019.
Beed ZP Bharti 2019
Beed ZP Bharti 2019

Beed ZP Bharti 2019 - बीड जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती

संक्षिप्त तपशील -
     महापरीक्षा पोर्टल मार्फत बीड जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १६ एप्रिल २०१९ आहे. 
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. 
अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर (Website) येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.

Name of Post, Total Vacancy & Educational Qualification

पदाचे नाव – कंत्राटी ग्रामसेवक 
एकूण जागा – २०  
एकूण वेतन - ६००० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा इतर समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक
एकूण जागा – ०३  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदाचे नाव - औषध निर्माता 
एकूण जागा – १६  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
औषध निर्माण शास्र पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक

पदाचे नाव - आरोग्य सेवक [पुरुष] ४० टक्के सरळसेवा
एकूण जागा – २४ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा [१० वी] उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदाचे नाव - आरोग्य सेवक [पुरुष] ५० टक्के हंगामी फवारणी कर्मचारी
एकूण जागा – १००  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - 
विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा [१० वी] उत्तीर्ण असणे आवश्यक. 
राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक.

पदाचे नाव - आरोग्य सेवक [महिला]
एकूण जागा – २३४  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
साह्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी असणे आवश्यक.

पदाचे नाव - विस्तार अधिकारी [कृषी]
एकूण जागा – ०१ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
कृषी विषयातील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक. 
अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य

पदाचे नाव - स्थापत्य अभियांत्रिकी सहायक [बांध]
एकूण जागा – १७  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु. 
शैक्षणिक पात्रता - 
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहयाकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदाचे नाव - वरिष्ठ सहायक [लेखा]
एकूण जागा - ०४  
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० 
शैक्षणिक पात्रता - 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक. 
लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विशेष विषय असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.

पदाचे नाव - अंगणवाडी पर्यवेक्षिका
एकूण जागा – ०४   
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - 
महिला उमेदवारांनी समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण या विषयातील पदवी धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव – कनिष्ठ सहायक [लिपिक]
एकूण जागा - ०४ 
एकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु.
शैक्षणिक पात्रता - 
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी टंकलेखन परीक्षा ३० शप्रमि प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव - विस्तार अधिकारी [सांख्यिकी]
एकूण जागा - ०३ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - 
विज्ञान, कृषी, वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित किंवा सांख्यिकी विषयासहित पदवी धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - कनिष्ठ लेखाधिकारी 
एकूण जागा – ०१ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धरणे करणे आवश्यक, 
किमान ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक. 
लेखाशास्र किंवा लेखा परीक्षा हे विषय असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

पदाचे नाव - कनिष्ठ  यांत्रिकी [बांधकाम विभाग] 
एकूण जागा - १ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता - 
यांत्रिकी विषयातील पाठ्यक्रम किंवा समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

वाचा सर्व जिल्हा परिषद जाहिराती - Click Here

Age Limit [वयोमर्यादा]

Category
 Minimum
Maximum
General
18
38
OBC
18
43
SC / ST
18
43
Project Affected /Earthquake Affected
18
45
Sports Person
18
43
Ex Armyman
18
45
PWD
18
45

Official Website - www.zpbeed.gov.in

Application Fees [परीक्षा शुल्क]

   General  
    500 Rs   
   OBC  
   250 Rs  
   SC / ST  
    250 Rs   
   Women  
   ------  
   Sports Person   
   ------  
   Ex Armyman  
   Nill   
   PWD  
   ------

Job Location -  All Beed District

Important Dates

Online Application Start Date  26 March 2019
Online Application Last Date 16 April 2019
Online Payment Last Date  16 April 2019
Date of Admit Card Available Coming Soon
Exam Date Coming Soon

How to Apply for Beed ZP Bharti 2019 

A)  If you decide to apply for Beed ZP Recruitment, consider the following important things.
B)  You should have a look at the original advertisement before applying.
C)  After carefully reading the advertisement, You first visit www.mahapariksha.gov.in Website or click on the link given above.
D)  If you are visiting this website for the first time, you must first register.
E)  Log in when the registration is complete.
F)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information".
G)  Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.
H)  Now Pay your Examination Fees. 
(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card)
I)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.
J)  The Application start Date is 26th March 2019 and the Last Date of Apply Online is 16th April 2019.
K)  Considering the difficulties facing the candidates, the candidates should fill in the form at the appropriate time.

नवनवीन जाहिरातींच्या अपडेट्स साठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या.