Allahabad Bank SO Recruitment 2019: Specialist Officers Recruitment has been Released by the IBPS. Know more about Allahabad Bank SO Recruitment 2019.
     Institute of Banking Personnel Selection [IBPS] Are Invited Online Application for Specialist Officers Post in Allahabad Bank. Those Candidates are interested in the following Recruitment and Completed all Eligibility Criteria can Read the Full Notification Carefully and then Apply Online.

The Application Start Date is 09 April 2019 and the Last Date of Apply Online is 29 April 2019.
Allahabad Bank SO Recruitment 2019
Allahabad Bank SO Recruitment 2019

Allahabad Bank SO Recruitment 2019 - अलाहाबाद बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती

संक्षिप्त तपशील - 
IPBS मार्फत अलाहाबाद बँकेत विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २९ एप्रिल २०१९ पर्यंत आहे. 
     अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे. 
Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा. 

 पदाचे नाव, एकूण जागा, व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सिक्युरिटी ऑफिसर 
एकूण जागा - १० 
शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
अनुभव - किमान ५ वर्षे
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - सिव्हील इंजिनिअर 
एकूण जागा - ४ 
शैक्षणिक पात्रता
बीई / बीटेक पदवी उत्तीर्ण 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर फायर सेफ्टी 
एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता
फायर इंजिनीअर कोर्से उत्तीर्ण 
अनुभव - किमान ३ वर्षे 
वयोमर्यादा - २१ ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर लॉ
एकूण जागा - १५ 
शैक्षणिक पात्रता
लॉ विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
अनुभव - किमान ३ वर्षे 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - कंपनी सेक्रेटरी 
एकूण जागा - १ 
शैक्षणिक पात्रता
ACS विषयातील पदवी 
अनुभव - किमान २ वर्षे 
वयोमर्यादा - २१ ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर IT नेटवर्क 
एकूण जागा - २ 
शैक्षणिक पात्रता
NIELIT मधील पदवी किंवा CS/IT/EC मधील पदवी धारण करणे आवश्यक आहे. 
अनुभव - किमान २ वर्षे 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटर
एकूण जागा - २ 
शैक्षणिक पात्रता
NIELIT मधील पदवी किंवा CS/IT/EC मधील पदवी धारण करणे आवश्यक आहे. 
अनुभव - किमान २ वर्षे 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर
एकूण जागा - २ 
शैक्षणिक पात्रता
NIELIT मधील पदवी किंवा CS/IT/EC मधील पदवी धारण करणे आवश्यक आहे. 
अनुभव - किमान २ वर्षे 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर बिग डाटा ऐनालीसीस
एकूण जागा - २ 
शैक्षणिक पात्रता
NIELIT मधील पदवी किंवा CS/IT/EC मधील पदवी धारण करणे आवश्यक आहे. 
अनुभव - किमान २ वर्षे 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - फायनान्सशिअल ऐनालीस्ट
एकूण जागा - ५१ 
शैक्षणिक पात्रता -
MBA / CFA / ICWA किंवा PGDBM विषयातील पदवी 
अनुभव - किमान २ वर्षे 
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे

पदाचे नाव - मैनेजर इक्विटी 
एकूण जागा - २ 
शैक्षणिक पात्रता
MBA पदवी Finance या विषयासह किंवा CA पदवी ३ वर्षे अनुभवासह
वयोमर्यादा - २४ ते ३५ वर्षे

वाचा सर्व जाहिराती - Click Here

वयोमर्यादेमध्ये सूट 

Category

Maximum
General

---
OBC

3 yrs
SC / ST

5 yrs
Project Affected /Earthquake Affected

---
Sports Person

---
Ex Armyman

5 yrs
PWD

10 yrs

Official Website - www.allahabadbank.in

परीक्षा शुल्क

   General  
    600 Rs   
   OBC  
   600 Rs  
   SC / ST  
    100 Rs   
   EWS  
100 Rs
   Sports Person   
   ------  
   Ex Armyman  
-----
   PWD  
100 Rs

Job Location - In Allahabad Bank Branches

महत्वाचे दिनांक

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  09 April 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 29 April 2019
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक  29 April 2019
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक June 2019
परीक्षा दिनांक June 2019

How to Apply for Allahabad Bank SO Recruitment 2019 

A)  If you decide to apply Allahabad Bank SO Recruitment, consider the following important things.
B)  You should have a look at the original advertisement before applying.
C)  After carefully reading the advertisement, You first visit https://ibpsonline.ibps.in/albdbspmar19/ Website or click on the link given above.
D)  If you are visiting this website for the first time, you must first register.
E)  Log in when the registration is complete.
F)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information".
G)  Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.
H)  Now Pay your Examination Fees.
(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card)
I)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.
J)  The Application start Date is 09th April 2019 and the Last Date of Apply Online is 29th April 2019.
K)  Considering the difficulties facing the candidates, the candidates should fill in the form at the appropriate time.
नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.