BSF Head Constable Recruitment 2019: Head Constable Recruitment Released by Border Security Force [BSF]. Know more about BSF Head Constable Recruitment 2019.
BSF Head Constable Recruitment 2019
BSF Head Constable Recruitment 2019

BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांच्या विविध जागांसाठी भरती

संक्षिप्त तपशील -
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स [BSF] मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1072 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 12 June 2019 पर्यंत आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.

 पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल [रेडिओ ऑपरेटर]
एकूण जागा - 300
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा किंवा इतर समकक्ष अर्हताधारक असावा.

संबंधित विषयातील ITI [संबंधित ट्रेड] उत्तीर्ण असावा किंवा Physics, Chemistry & Math विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा.

पदाचे नाव -  हेड कॉन्स्टेबल [रेडिओ मेकैनिक]

एकूण जागा - 772
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा किंवा इतर समकक्ष अर्हताधारक असावा.

संबंधित विषयातील ITI [संबंधित ट्रेड] उत्तीर्ण असावा किंवा Physics, Chemistry & Math विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा.

वाचा सर्व जाहिराती - Click Here

वयोमर्यादा

General - 18 to 25 yrs

OBC - 18 to 28

SC / ST - 18 to 30 

Official Website - www.bsf.nic.in

परीक्षा शुल्क ₹

General - 100 Rs

OBC - 100 Rs

SC / ST - Nill

Job Location - All India

महत्वाचे दिनांक 📆

अर्ज सुरु होण्याचा दिनांक 14 May 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक  12 June 2019
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक  12 June 2019
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक Coming Soon
परीक्षा दिनांक 28 July 2019

How to Apply for BSF Head Constable Recruitment 2019

A)  If you decide to apply for BSF Head Constable Recruitment, consider the following important things.

B)  Firstly You should have a look at the original advertisement before applying.


C)  After carefully reading the advertisement, You first visit www.bsf.nic.in Website or click on the link given above.


D)  If you are visiting this website for the first time, you must first register. Then Log in when the registration is complete.


E)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information". Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.


F)  Now Pay your Examination Fees.

(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card)

G)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.


H) The Application start Date is 14th May 2019 and the Last Date of Apply Online is 12th June 2019.


नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.