C-DAC Recruitment 2019: Project Manager and Project Engineer Recruitment Released by Centre for Development of Advanced Computing [C-DAC]. Know more about C-DAC Recruitment 2019.
C-DAC Recruitment 2019
C-DAC Recruitment 2019

C-DAC मध्ये विविध पदांची भरती

संक्षिप्त तपशील -
प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात C-DAC मध्ये विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 एप्रिल 2019 पर्यत आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.


Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.


 पदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - प्रोजेक्ट मैनेजर 
एकूण जागा - 4
एकूण वेतन - 31,000 To 2,20,000 Rs
शैक्षणिक पात्रता -
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई / बी टेक / एमसीए  किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव - प्रोजेक्ट इंजिनिअर 
एकूण जागा - 87
एकूण वेतन31,000 To 2,20,000 Rs
शैक्षणिक पात्रता -
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई / बी टेक / एमसीए  किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

निवड पद्धती - लेखी परीक्षा, मुलाखत

वयोमर्यादा

जास्तीत जास्त 40 वर्ष. [26/04/2019 रोजी]

Official Website - www.cdac.in


नोकरीचे ठिकाण - मुंबई

महत्वाचे दिनांक 📆

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  10 April 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 April 2019
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक  --------
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक Coming Soon
परीक्षा दिनांक Coming Soon

How to Apply for C-DAC Recruitment 2019

A)  If you decide to apply forC-DAC Recruitment, consider the following important things.

B)  Firstly You should have a look at the original advertisement before applying.


C)  After carefully reading the advertisement, You first visit www.cdac.in Website or click on the link given above.


D)  If you are visiting this website for the first time, you must first register. Then Log in when the registration is complete.


E)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information". Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.


F)  After successfully Register, you can print out your application and keep it properly.


G) The Application start Date is 10th April 2019 and the Last Date of Apply Online is 26th April 2019.


नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.