IDBI Bank Recruitment 2019: Manager Posts Recruitment Released by Industrial Development Bank of India [IDBI]. Know more about IDBI Bank Recruitment 2019.
IDBI Bank Recruitment 2019
IDBI Bank Recruitment 2019

IDBI बँकेत विविध पदांची भरती

संक्षिप्त तपशील -
IDBI बँकेत विविध पदांची भरती करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 एप्रिल 2019 पर्यंत आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.


Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.


 पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता व अनुभव

पदाचे नाव - जनरल मैनेजर 
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा MBA/CA/CFA मधील पदवी उत्तीर्ण असावा.
अनुभव - किमान 10 वर्षे 

पदाचे नाव - डेप्युटी जनरल मैनेजर 
एकूण जागा - 06 
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार हा BE/B. Tech मधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असावा.
अनुभव - किमान 07 ते 10 वर्ष 

पदाचे नाव - असिस्टंट जनरल मैनेजर 
एकूण जागा - 36
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार हा BE/B. Tech मधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असावा.
अनुभव - किमान 05 ते 07 वर्ष 

पदाचे नाव - मैनेजर 
एकूण जागा - 77 
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार हा BE/B. Tech मधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असावा.
अनुभव - किमान 03 ते 05 वर्ष

वाचा सर्व जाहिराती - Click Here

वयोमर्यादा [सूट]

OBC - 3 yrs

SC / ST - 5 yrs

Ex Army man - 5 yrs

PWD - 10 yrs

Official Website - www.idbi.com

परीक्षा शुल्क ₹

General - 750 Rs

OBC - 750 Rs

SC / ST - 150 Rs

PWD - 150 Rs

नोकरीचे ठिकाण - IDBI बँकेच्या शाखेत

महत्वाचे दिनांक 📆

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  18 April 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 April 2019
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक  30 April 2019
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक Coming Soon
परीक्षा दिनांक Coming Soon

How to Apply for IDBI Bank Recruitment 2019

A)  If you decide to apply for IDBI Bank Recruitment, consider the following important things.

B)  Firstly You should have a look at the original advertisement before applying.


C)  After carefully reading the advertisement, You first visit https://ibpsonline.ibps.in/idbibsoapr19/ Website or click on the link given above.


D)  If you are visiting this website for the first time, you must first register. Then Log in when the registration is complete.


E)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information". Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.


F)  Now Pay your Examination Fees.

(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card)

G)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.


H) The Application start Date is 18th April 2019 and the Last Date of Apply Online is 30th April 2019.


नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.