ITBP Head Constable Result 2018: Indo Tibetan Border Police Force [ITBP] has Published Result of Head Constable Recruitment 2018. Know more about ITBP Head Constable Result 2018.
ITBP Head Constable Result 2018
ITBP Head Constable Result 2018

ITBP हेड कॉन्स्टेबल पदांचा निकाल जाहीर 2018

संक्षिप्त तपशील -
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स [ITBP] मार्फत घेतल्या गेलेल्या हेड कॉन्स्टेबल पदांच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

एकूण पदसंख्या - 
हेड कॉन्स्टेबल 
पुरुष - 62
महिला - 11
      एकूण - 73
नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.