Maharashtra Engineering Services Preliminary Exam 2019, MPSC Recruitment 2019, Engineering services exam 2019, Engineering services examination 2019.
Maharashtra Public Service Commission [MPSC] Are Invited Online Application for Various post. Those Candidates are interested in the following Recruitment and Completed all Eligibility Criteria can Read the Full Notification Carefully and then Apply Online.

The Application Start Date is 03rd April 2019 and the last date of Apply Online is 23rd April 2019.
Maharashtra Engineering Services Preliminary Exam 2019
Maharashtra Engineering Services Preliminary Exam 2019 

Maharashtra Engineering Services Preliminary Exam 2019 - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९ 

संक्षिप्त तपशील -
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ११६१ जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २३ एप्रिल २०१९ आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे. 
अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज दाखल करावा.

 पदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक पात्रता

  • जलसंपदा विभाग 
पदाचे नाव - सहायक कार्यकारी अभियंता [स्थापत्य] गट अ 
एकूण जागा - ७ 
एकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट अ 
एकूण जागा - २१ 
एकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट ब श्रेणी २ 
एकूण जागा - ५५३ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

  • सार्वजनिक बांधकाम विभाग 
पदाचे नाव - सहायक कार्यकारी अभियंता [स्थापत्य] गट अ 
एकूण जागा - ६ 
एकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट अ 
एकूण जागा - १६ 
एकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट ब श्रेणी २ 
एकूण जागा - २६४ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - सहायक अभियंता, विद्युत गट ब श्रेणी २ 
एकूण जागा - १६ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

  • मृद व जलसंधारण विभाग 
पदाचे नाव - उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ 
एकूण जागा - ८४ 
एकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - जलसंधारण अधिकारी [स्थापत्य] गट ब 
एकूण जागा - १९४ 
एकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.

परीक्षा दिनांक - २३ जून २०१९ 

Age Limit [वयोमर्यादा]

Category
 Minimum
Maximum
General
19
38
OBC
19
43
SC / ST
19
43
Project Affected /Earthquake Affected
---
---
Sports Person
19
43
Ex Armyman
19
43
PWD
19
45

Official Website - www.mpsc.gov.in

Application Fees [परीक्षा शुल्क]

   General  
    374 Rs   
   OBC  
   274 Rs  
   SC / ST  
    274 Rs   
   Women  
   ------  
   Sports Person   
   ------  
   Ex Armyman  
   ----   
   PWD  
   ------

Job Location - All Maharashtra

Important Dates

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  03 April 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक  23 April 2019
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक  24 April 2019
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर
परीक्षा दिनांक 23 June 2019

How to Apply for Maharashtra Engineering Services Preliminary Exam 2019 

A)  If you decide to apply, consider the following important things.
B)  You should have a look at the original advertisement before applying.
C)  After carefully reading the advertisement, You first visit www.mahampsc.mahaonline.gov.in Website or click on the link given above.
D)  If you are visiting this website for the first time, you must first register.
E)  Log in when the registration is complete.
F)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information".
G)  Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.
H)  Now Pay your Examination Fees. 
(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card, and Acknowledgment Receipt)
I)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.
J)  The Application start Date is 03rd April 2019 and the Last Date of Apply Online is 23rd April 2019.
K)  Considering the difficulties facing the candidates, the candidates should fill in the form at the appropriate time.

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.