Inspector - Certified School and Institution / Organization and Method Officer / Lecturer / District Women And Child Development Officer / Superintendent / Statistical Officer - Group - B Result Declared.
District Women And Child Development Officer Result Declared
District Women And Child Development Officer Result Declared

महिला व बाल विकास अधिकारी पदांचा निकाल जाहीर.

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २३ डिसेंबर २०१८ रोजी सर्व जिल्हाकेंद्रावर घेण्यात आलेल्या निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना व कार्यपद्धती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला बाल विकास अधिकारी/ अधीक्षक/ सांख्यिकी अधिकारी गट ब या पदांचा निकाल आयोगामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे.

मुलाखतीचा दिनांक - Coming Soon 

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.