MPSC Civil Engineering Result: Maharashtra Public Service Commission [MPSC] has Published Result of Civil Engineering Services 2017. Know more About MPSC Civil Engineering Result.
MPSC Civil Engineering Result
MPSC Civil Engineering Result

MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग मुख्य परीक्षा 2017 निकाल

संक्षिप्त तपशील -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट अ व सहायक अभियंता स्थापत्य गट ब या संवर्गातील एकूण 199 पदांकरिता घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
निकाल बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

वाचा सर्व नवीन घोषणा - Click Here

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.