MPSC Group C Advertisement 2019: Maharashtra Group C Exam Released by Maharashtra Public Service Commission[MPSC]. Know more about MPSC Group C Advertisement 2019.
MPSC Group C Advertisement 2019
MPSC Group C Advertisement 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2019

संक्षिप्त तपशील -
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण 234 जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 06 मे 2019 आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.

 पदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट क 
एकूण जागा - 33 
एकूण वेतन - 32000 ते 101600 Rs
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

पदाचे नाव - कर सहायक 
एकूण जागा - 126
एकूण वेतन - 25500 ते 81100 Rs
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
मराठी 30 व इंग्रजी 40 wpm टंकलेखन प्रमाणपत्र धारक असावा.

पदाचे नाव - लिपिक टंकलेखक मराठी 
एकूण जागा - 68 
एकूण वेतन - 19900 ते 63200 Rs
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
मराठी टंकलेखन 30 wpm प्रमाणपत्र धारक असावा.

पदाचे नाव - लिपिक टंकलेखक इंग्रजी
एकूण जागा - 7 
एकूण वेतन - 19900 ते 63200 Rs
शैक्षणिक पात्रता - 
उमेदवार कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
इंग्रजी टंकलेखन 40 wpm प्रमाणपत्र धारक असावा.

वरील पदांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार बदल होण्याची शक्यता आहे.


परीक्षेचे टप्पे - 
परीक्षेचे एकूण टप्पे 2 
पूर्व परीक्षा - 100 गुण 
मुख्य परीक्षा - 200 गुण

वयोमर्यादा

General - 18 ते 38

OBC - 18 ते 43

SC / ST - 18 ते 43

Ex Army man - 18 ते 46

PWD - 18 ते 45

EWS - 18 ते 43

Sports - 18 ते 43

Official Website - www.mpsc.gov.in

परीक्षा शुल्क

General - 374 Rs

OBC - 274 Rs

SC / ST - 274 Rs

Women - 274 Rs

Ex Armyman - 24 Rs

PWD - 274 Rs

EWS - 274 Rs

Sports - 274 Rs

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र कोठेही

महत्वाचे दिनांक 📆

अर्ज सुरु होण्याचा दिनांक  16 April 2019
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 06 May 2019
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक  06 May 2019
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या किमान सात दिवस अगोदर
परीक्षा दिनांक 16 June 2019 

How to Apply for MPSC Group C Advertisement 2019

A)  If you decide to apply for MPSC Group C Advertisement , consider the following important things.

B)  Firstly You should have a look at the original advertisement before applying.


C)  After carefully reading the advertisement, You first visit https://mahampsc.mahaonline.gov.in Website or click on the link given above.


D)  If you are visiting this website for the first time, you must first register. Then Log in when the registration is complete.


E)  Now carefully fill out all your information like "your personal information, address, educational information, and other information". Make sure the entire information is correct before submitting a final form. If the information is correct, click on Submit button.


F)  Now Pay your Examination Fees.

(Mode of Payment – Net Banking, Credit Card, Debit Card, Acknowledgement Receipt)

G)  After successfully paying the examination fee, you can print out your application and keep it properly.


H) The Application start Date is 16th April 2019 and the Last Date of Apply Online is 06th May 2019.


नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.