PSI Mains Examination 2016 Result: Maharashtra Public Service Commission [MPSC] has Released Result of Police Sub Inspector [PSI] Mains Examination 2016. Find out more Information.
PSI Mains Examination 2016 Result
PSI Mains Examination 2016 Result

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०१६ - सुधारित निकाल प्रसिद्ध

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१६-२०१७ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा सुधारित निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 
या अगोदर आयोगामार्फत २० जून २०१८ रोजी सदर निकालाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही प्रशासकीय कारणास्तव आयोगाकडून पुनश्चः सुधारित निकाल घोषित केला आहे.

  • अधिक माहितीसाठी कृपया मूळ घोषणेचे वाचन करावे. 

एकूण जागा - ७५०

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.