MPSC Clerk Typist Mains Exam 2018 Result: Maharashtra Public Service Commission [MPSC] has Published Result of Clerk Typist Mains Exam 2018. Know more About MPSC Clerk Typist Mains Exam 2018.
MPSC Clerk Typist Mains Exam 2018 Result
MPSC Clerk Typist Mains Exam 2018 Result

MPSC लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018 निकाल जाहीर

संक्षिप्त तपशील -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] दिनांक 14 व 21 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा' मधील लिपिक टंकलेखक या संवर्गातील एकूण 428 पदांचा निकाल आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. 
निकाल बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.