MPSC Increased post of State Service Exam: Maharashtra Public Service Commission [MPSC] has Increased post of State Service Exam 2019. Know more About MPSC State Service Exam 2019.
MPSC Increased post of State Service Exam
MPSC Increased post of State Service Exam

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 पदसंख्येत वाढ

संक्षिप्त तपशील -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा 2019 मधील विविध संवर्गातील पदांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

सुरुवातीला हि भरती एकूण 342 पदांसाठी होणार होती, मात्र आता ती भरती एकूण 424 पदांसाठी होणार आहे. 

अधिक माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.