Tax Assistant Result 2018: Maharashtra Public Service Commission [MPSC] has Published Final Result of Tax Assistant 2018. Know more About Tax Assistant Result 2018.
Tax Assistant Result 2018
Tax Assistant Result 2018

कर सहायक परीक्षा 2018 निकाल प्रसिद्ध

संक्षिप्त तपशील -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 14 ऑक्टोबर व 2 डिसेंबर 2018 रोजी घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2018 मधील कर सहायक [Tax Assistant] या संवर्गातील पदांचा अंतिम निकाल आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. 

निकाल बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

एकूण जागा - 478

नवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या. 
Visit us Daily for Latest Govt Job Updates.