Here we will see the full list of the Union Cabinet Ministers 2019. Union Cabinet Ministers List, Union Cabinet Ministers List in Marathi, Union Ministers List,  Know More About...

Cabinet Ministers List 2019

 केंद्रीय मंत्रिमंडळ यादी - खात्यासह 

नाव - खाते
नरेंद्र मोदी - पंतप्रधान
अमित शहा - गृह
राजनाथ सिंह - संरक्षण
निर्मला सीतारामन - अर्थ
नितीन गडकरी - रस्ते आणि वाहतूक 
पीयूष गोयल - रेल्वे 
एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री 
अरविंद सावंत - अवजड उद्योग 
थावरचंद सिंग गेहलोत - सामाजिक न्याय 
प्रकाश जावडेकर - माहिती आणि प्रसारण, पर्यावरण 
स्मृती इराणी - महिला आणि बालकल्याण 
डॉ. हर्षवर्धन - आरोग्य 
सदानंद गौडा - रसायन आणि खते 
नरेंद्रसिंग तोमर - कृषी आणि ग्रामविकास 
रमेश पोखरियाल निशंक - मनुष्यबळ विकास 
अर्जुन मुंडा - आदिवासी विकास 
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम 
मुख्तार अब्बास नकवी - अल्पसंख्याक कल्याण 
फग्गनसिंह कुलस्ते - राज्यमंत्री 
महेंद्रनाथ पांडेय - कौशल्य विकास 
गजेंद्र सिंग शेखावत - जलसंपदा 
हरसिमरत कौर बादल - अन्नप्रक्रिया उद्योग 
रविशंकर प्रसाद - कायदे आणि माहिती तंत्रज्ञान
गिरीराज सिंह - पशुकल्याण 
रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण

स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री
राव इंद्रजीत सिंह - सांख्यिकी राज्यमंत्री 
संतोष गंगवार - कामगार राज्यमंत्री
श्रीपाद नाईक - आयुष राज्यमंत्री
जितेंद्र सिंह - ईशान्य भारत विकास राज्यमंत्री
प्रल्हाद पटेल - सांस्कृतिक राज्यमंत्री 
अर्जुनराम मेघवाल - संसदीय कामकाज राज्यमंत्री
जनरल व्ही. के. सिंह - वाहतूक राज्यमंत्री
कृष्णपाल गुर्जर - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
रावसाहेब दानवे - सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
आर. के .सिंह - उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) 
मनसुख मांडविया - नौकानयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) 
जी.कृष्णा रेड्डी - गृह राज्यमंत्री 
पुरुषोत्तम रुपाला - कृषी राज्यमंत्री 
किरन रिजिजू - युवक आणि क्रीडा कल्याण राज्यमंत्री
हरदीप सिंग पुरी - गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) 

राज्यमंत्री
बाबुल सुप्रियो - पर्यावरण राज्यमंत्री 
संजीव बालियान - प्राणी आणि पशुकल्याण राज्यमंत्री 
संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
अनुराग ठाकूर - अर्थ राज्यमंत्री 
सुरेश अंगडी - रेल्वे राज्यमंत्री
रत्तनलाल कटारिया - जलसंपदा राज्यमंत्री 
व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र राज्यमंत्री 
रेणुका सिंग सरुता - आदिवासी राज्यमंत्री 
सोम प्रकाश - वाणिज्य आणि व्यापार राज्यमंत्री 
रामेश्वर तेली - अन्नप्रक्रिया राज्यमंत्री 
कैलाश चौधरी - कृषी राज्यमंत्री 
देबोश्री चौधरी - महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री
नित्यानंद राय - गृह राज्यमंत्री 
रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री
साध्वी निरंजन ज्योती - ग्रामविकास राज्यमंत्री 
प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज राज्यमंत्री 
प्रताप सारंगी - सूक्ष्म आणि लघु उद्योग राज्यमंत्री 
अश्वनी चौबे - आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री