IBPS Recruitment 2019, Institute of Banking Personnel Selection Recruitment, IBPS 8400 Post, Bank jobs 2019, freenmk ibps recruitment 2019.
IBPS Recruitment 2019
IBPS Recruitment 2019


विभागाचे नाव - Institute of Banking Personnel Selection [IBPS]
परीक्षेचे नाव - CRP RRB VIII
जाहिरात क्रमांक - NA
एकूण जागा - 8400
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 04 July 2019

संक्षिप्त तपशील - 
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांच्या एकूण 8400 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 04 जुलै 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - ऑफिस असिस्टंट [मल्टीपर्पज]
एकूण जागा - 3688
वयोमर्यादा - 18 to 28 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

एकूण जागा - 3381
वयोमर्यादा - 18 to 30 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

एकूण जागा - 106
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा 50 टक्के गुणांसह कृषी विषयातील पदवीधर किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असावा.
➦ किमान 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

एकूण जागा - 45
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मार्केटिंग मधील MBA अर्हताप्राप्त असावा.
➦ किमान 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

एकूण जागा - 11
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा फायनान्स मधील MBA किंवा CA अर्हताप्राप्त असावा.
➦ किमान 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (लॉ)

एकूण जागा - 19
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा 50% गुणांसह विधी पदवी (LLB) अर्हताप्राप्त असावा.
➦ किमान 02 वर्षे  अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (CA)

एकूण जागा - 24
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा CA अर्हताप्राप्त असावा.
➦ किमान 01 वर्षे  अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (IT)

एकूण जागा - 76
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा 50 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी अर्हताप्राप्त असावा.
➦ किमान 01 वर्षे  अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

एकूण जागा - 893
वयोमर्यादा - 21 to 32 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार 50 टक्के गुणांसह कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.
➦ किमान 02 वर्षे  अनुभव असणे आवश्यक.

पदाचे नाव - ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)

एकूण जागा - 157
वयोमर्यादा - 21 to 40 yrs
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार 50 टक्के गुणांसह कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.
➦ किमान 05 वर्षे  अनुभव असणे आवश्यक.

Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळ [Website] वर येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.

वयोमर्यादा [सूट]

OBC - 03 yrs
SC / ST - 05 yrs

परीक्षा शुल्क

General - 600 Rs
OBC - 600 Rs
SC / ST - 100 Rs
Ex-Army man - 100 Rs
PWD - 100 Rs
Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan

Important Dates


Online Application Start Date

18 June 2019

Last Date of Apply Online

04 July 2019

Last Date Pay Exam Fees Online

04 July 2019

Admit Card Available 

Coming Soon

Exam Date

Pre Exam Date Scale I - 03, 04, 11 August 2019

 Exam Date Office Assistant - 17, 18, 25 August 2019
➤ Mains Exam - 22, 29 Sep 2019

Important Links


Apply Online Now [अर्ज करा]

Click Here

View Notification [जाहिरात पहा]

Click Here

Official Website [अधिकृत संकेतस्थळ]

Click Here

View All Latest Govt Jobs [सर्व जाहिराती]

Click Here

Subscribe our Youtube Channel

Join our Whatsapp Group

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.