IDBI Bank Manager Recruitment 2019, IDBI Asst Manager Post Recruitment 2019, Bank Recruitment in India, Bank Bharti, IDBI Bank Manager Bharti Free NMK.
IDBI Bank Manager Recruitment 2019
IDBI Bank Manager Recruitment 2019

विभागाचे नाव - IDBI Bank
परीक्षेचे नाव - असिस्टंट मॅनेजर परीक्षा
जाहिरात क्रमांक - 2/2019-20
एकूण जागा - 600
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 03 July 2019

संक्षिप्त तपशील - 
IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांच्या एकूण 600 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 03 जुलै 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - असिस्टंट मॅनेजर
एकूण जागा - 600 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळवर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.

वयोमर्यादा

General - 21 to 28 yrs

वयोमर्यादेत सूट - नियमाप्रमाणे

परीक्षा शुल्क

➫ General - 700 Rs
➫ OBC - 700 Rs
➫ SC / ST - 150 Rs
➫ Ex-Army man - 150 Rs
➫ PWD - 150 Rs
 Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card

Important Dates


Online Application Start Date

23 June 2019

Last Date of Apply Online

03 July 2019

Last Date Pay Exam Fees Online

03 July 2019

Admit Card Available 

Coming Soon

Exam Date

21 July 2019 

Important Links


Apply Online Now [अर्ज करा]

Click Here

View Notification [जाहिरात पहा]

Click Here

Official Website [अधिकृत संकेतस्थळ]

Click Here

View All Latest Govt Jobs [सर्व जाहिराती]

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join Our Whatsapp Group

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.