MPSC Invited Online Application form for the MPSC Subordinate Mains Exam 2019. MPSC Combined Mains Exam 2019, MPSC Subordinate Mains Exam Free NMK.
MPSC Subordinate Mains Exam 2019
MPSC Subordinate Mains Exam 2019

विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC]
परीक्षेचे नाव - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2019
जाहिरात क्रमांक - 08/2019, 09/2019, 10/2019
एकूण जागा - 555
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 05 July 2019

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांच्या एकूण 555 जागा भरण्यासाठी फक्त पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 05 जुलै 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सहायक कक्ष अधिकारी गट ब 
एकूण जागा - 24
एकूण वेतन - 38600 रु ते 122800 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

पदाचे नाव - राज्य कर निरीक्षक गट ब 
एकूण जागा - 35 
एकूण वेतन - 38600 रु ते 122800 रु.
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

पदाचे नाव - पोलीस उप निरीक्षक 
एकूण जागा - 496
एकूण वेतन - 38600 रु ते 122800 रु.
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळवर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.

वयोमर्यादा

General - 18 to 38 [PSI - 19 to 31]
OBC - 18 to 43 [PSI - 19 to 34]
SC / ST - 18 to 43 [PSI - 19 to 34]
Ex-Army man - 18 to 38 [PSI - 19 to 31]
PWD - 18 to 45
Sports - 18 to 43 [PSI - 19 to 36]

परीक्षा शुल्क

General - 524 Rs
OBC - 324 Rs
SC / ST - 324 Rs
EWS - 324 Rs
Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-challan.

Important Dates


Online Application Start Date

21 June 2019

Last Date of Apply Online

05 July 2019

Last Date Pay Exam Fees Online

05 July 2019

Admit Card Available 

परीक्षेच्या किमान 07 दिवस अगोदर

Exam Date

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 संयुक्त पेपर क्रमांक 1 - रविवार दिनांक 28 जुलै 2019

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक - रविवार दिनांक 04 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 पेपर क्रमांक 2 राज्य कर निरीक्षक - रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 पेपर क्रमांक 2 सहायक कक्ष अधिकारी - रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2019

Important Links


Apply Online Now [अर्ज करा]

Click Here

View Notification [जाहिरात पहा]

Click Here

Official Website [अधिकृत संकेतस्थळ]

Click Here

View All Latest Govt Jobs [सर्व जाहिराती]

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.