Talathi syllabus 2019 in Marathi, Mahapariksha Portal Talathi Exam Syllabus 2019, Talathi Syllabus 2019 in Marathi pdf, Talathi Syllabus 2019, Talathi Bharti Abhyaskram Marathi, Talathi Syllabus nmk.
Talathi syllabus 2019 in Marathi
Talathi syllabus 2019 in Marathi


विभागाचे नाव - महसूल व वन विभाग
परीक्षेचे नाव - तलाठी

तलाठी परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना -


मराठी 

प्रश्न - 25, गुण - 50

इंग्रजी

प्रश्न - 25, गुण - 50

सामान्य ज्ञान

प्रश्न - 25, गुण - 50

बौद्धिक चाचणी / अंकगणित 

प्रश्न - 25, गुण - 50

एकूण

प्रश्न - 100, गुण - 200 

महत्वपूर्ण सूचना - 
➦ लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. 
➦ प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण देण्यात येतील. 
➦ प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.