Bombay High Court Bharti 2019: Bombay High Court Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Bombay High Court Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Bombay High Court Bharti 2019
Bombay High Court Bharti 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - बॉम्बे उच्च न्यायालय
जाहिरात क्रमांक - --
एकूण जागा - 71
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 25 July 2019

संक्षिप्त तपशील - 
बॉम्बे उच्च न्यायालयात विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 जुलै 2019 पर्यंत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - स्टेनोग्राफर हायर ग्रेड 
एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा पदवीधर असावा.
➦ उमेदवार हा इंग्रजी स्टेनोग्राफर 120 शप्रमि. व इंग्रजी टायपिंग 50 शप्रमि. उत्तीर्ण असावा.
➦ MS-CIT किंवा इतर संगणकविषयक पात्रता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - स्टेनोग्राफर लोअर ग्रेड 
एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा पदवीधर असावा.
➦ उमेदवार हा इंग्रजी स्टेनोग्राफर 100 शप्रमि. व इंग्रजी टायपिंग 40 शप्रमि. उत्तीर्ण असावा.
➦ MS-CIT किंवा इतर संगणकविषयक पात्रता धारण करणे आवश्यक.

पदाचे नाव - पर्सनल असिस्टंट
एकूण जागा - 54
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा पदवीधर असावा.
➦ उमेदवार हा इंग्रजी स्टेनोग्राफर 80 शप्रमि. व इंग्रजी टायपिंग 40 शप्रमि. उत्तीर्ण असावा.
➦ MS-CIT किंवा इतर संगणकविषयक पात्रता धारण करणे आवश्यक.

वयोमर्यादा

 स्टेनोग्राफर: 21 to 38 yrs 
[ वयोमर्यादेत सूट - नियमाप्रमाणे]

➲ पर्सनल असिस्टंट - 21 to 38 yrs 
[ वयोमर्यादेत सूट - नियमाप्रमाणे]

परीक्षा शुल्क

 स्टेनोग्राफर: 200 Rs

➲ पर्सनल असिस्टंट - 300 Rs

 Mode of Payment Net Banking, Credit Card, Debit Card, E-Challan

नोकरीचे ठिकाण - मुंबई, औरंगाबाद व नागपूर


Important Dates


Online Application Start Date

11 July 2019

Last Date of Apply Online

25 July 2019

Last Date Pay Exam Fees Online

25 July 2019

Admit Card Available 

Coming Soon

Exam Date

Coming Soon

Important Links


Apply Online Now [अर्ज करा]

Stenographer ||

Personal Assistant

View Notification [जाहिरात पहा]

Stenographer ||

Personal Assistant

Official Website [अधिकृत संकेतस्थळ]

Click Here

View All Latest Govt Jobs [सर्व जाहिराती]

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group

नवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.