Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2019: Mahadiscom Are Invited to Online Application Form for the Post of Vidyut Sahayak. Those Candidates Are Interested in Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2019
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2019
✏ Brief Info:-
विभागाचे नाव - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
परीक्षेचे नाव - विद्युत सहायक भरती 2019
जाहिरात क्रमांक - 04/2019
एकूण जागा - 5000
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 26 July 2019

संक्षिप्त तपशील - 
महावितरण मध्ये विद्युत सहायक पदांच्या एकूण 5000 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2019 आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

 पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - विद्युत सहायक 
एकूण जागा - 5000
एकूण वेतन - 7500 ते 9500 रु. 
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा किमान 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण असावा.
➦ उमेदवार हा वीजतंत्री किंवा तारतंत्री विषयातील ITI किंवा Diploma कोर्स उत्तीर्ण असावा.

❑ वयोमर्यादा

 General - 18 to 27 yrs

 OBC - 18 to 32 yrs


 SC / ST - 
18 to 32 yrs

 Ex-Army man - 18 to 45 yrs


 PWD - 18 to 45 yrs


❑ परीक्षा शुल्क

 सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Important Dates


Online Application Start Date

  13 July 2019  

Last Date of Apply Online

26 July 2019

Last Date Pay Exam Fees Online

NA

Admit Card Available 

---

Exam Date

--- 

Important Links


Apply Online Now [अर्ज करा]

Click Here

View Notification [जाहिरात पहा]

Click Here

Official Website [अधिकृत संकेतस्थळ]

Click Here

View All Latest Govt Jobs [सर्व जाहिराती]

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group

Free NMK Guide:- अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळवर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.