MIDC Recruitment 2019: Mahapariksha Portal Are Invited to Online Application Application Form for the Various Post in Maharashtra Industrial Development Corporation [MIDC]. Those Candidates Are Interested in MIDC Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
MIDC Recruitment 2019
MIDC Recruitment 2019
➥ Brief Info:-
विभागाचे नाव - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
जाहिरात क्रमांक - ---
एकूण जागा - 865
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 07 August 26 August 2019

संक्षिप्त तपशील - 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये [MIDC] विविध पदांची भरती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 07 ऑगस्ट 26 ऑगस्ट 2019 पर्यत आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] गट क 
एकूण जागा - 35
एकूण वेतन - 38600 ते 122800 रु
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता [विवयां] गट क 
एकूण जागा - 09
एकूण वेतन - 38600 ते 122800 रु 
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव - लघुलेखक [निम्न श्रेणी] गट क 
एकूण जागा - 20
एकूण वेतन - 38600 ते 122800 रु  
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
➦ तो मराठी लघुटंकलेखन 80 शप्रमि व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 40 शप्रमि वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा 
इंग्रजी लघुटंकलेखन 100 शप्रमि व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 40 शप्रमि वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावा.

पदाचे नाव - वरिष्ठ लेखापाल गट क 
एकूण जागा - 04
एकूण वेतन - 38600 ते 122800 रु 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य पदवीधारक असावा. 

पदाचे नाव - सहायक गट क 
एकूण जागा - 31
एकूण वेतन - 38600 ते 122800 रु 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा. 
➦ सेवेत दाखल झाल्यावर दोन वर्षाच्या आत MS - CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव - लिपिक टंकलेखक गट क 
एकूण जागा - 211
एकूण वेतन - 19990 ते 63200 रु 
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असावा.
➦ उमेदवार हा मराठी टंकलेखन 30 शप्रमि व इंग्रजी टंकलेखन 40 शप्रमि परीक्षा उत्तीर्ण असावा.
➦ उमेदवार MS - CIT परीक्षा उत्तीर्ण असावा. 

पदाचे नाव - भूमापक गट क 
एकूण जागा - 29
एकूण वेतन - 25500 ते 81100 रु
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून भूमापक विषयाचा ट्रेड उत्तीर्ण असावा. 
➦ Auto Cad कोर्स उत्तीर्ण असावा. 

पदाचे नाव - वाहन चालक गट क 
एकूण जागा - 29
एकूण वेतन - 19900 ते 63200 रु
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा इयत्ता 07 वी उत्तीर्ण असावा. 
➦ त्याच्याकडे हलके किंवा अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. 
➦ किमान 02 वर्ष अनुभव असणे बंधनकारक. 

पदाचे नाव - तांत्रिक सहायक गट क
एकूण जागा - 34
एकूण वेतन - 25500 ते 81100
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आरेखक स्थापत्य /यांत्रिकी /विद्युत परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा इतर समतुल्य अर्हताधारक असावा. 

पदाचे नाव - जोडारी गट क 
एकूण जागा - 41
एकूण वेतन - 19900 ते 63200 रु 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. 
➦ त्याच्याकडे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जोडारी मधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव - पंप चालक गट क 
एकूण जागा - 79
एकूण वेतन - 19900 ते 63200 रु 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. 
➦ त्याच्याकडे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्रीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव - वीजतंत्री गट क 
एकूण जागा - 09
एकूण वेतन - 25500 ते 81100 रु 
शैक्षणिक पात्रता - 
➦ उमेदवार हा शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. 
➦ अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव - शिपाई गट ड 
एकूण जागा - 56
एकूण वेतन - 15000 ते 47600 रु 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा 4 थी उत्तीर्ण असावा. 
➦ मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक 

पदाचे नाव - मदतनीस गट ड 
एकूण जागा - 278
एकूण वेतन - 15000 ते 47600 रु 
शैक्षणिक पात्रता -
➦ उमेदवार हा इयत्ता 4 थी उत्तीर्ण असावा.
➦ मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा

➦ General - 18 to 38 yrs

➦ OBC - 18 to 43 yrs

➦ SC / ST - 18 to 43 yrs

➦ Sports - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦ General - 700 Rs

➦ OBC - 500 Rs

➦ SC / ST - 500 Rs

➦ Ex-Army man - 500 Rs

➦ Sports - 500 Rs

➦ Mode of Payment - Net Banking, Credit Card, Debit Card, Bhim UPI


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

17 July 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

  07 August 26 August 2019   

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अदा करण्याचा शेवटचा दिनांक

07 August 26 August 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Coming Soon

परीक्षा दिनांक

Coming Soon 

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

MIDC परीक्षा अभ्यासक्रम

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join our Whatsapp Group Now

Free NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.